Thursday, February 14, 2013

उमलून यावे फुल, तसे  व्यक्त   व्हावे
कधीतरी आपण, आपलेच फ़क्त व्हावे
उदघोषात जगाच्या, अस्तित्व लुप्त व्हावे
तरीही कधी आत, आकाशी मुक्त व्हावे
निवांत आल्या क्षणावर, अनुरक्त व्हावे
जाणीवांची साद ऐकून, तृप्त व्हावे

सुखदुखाच्या मनावर पडणारया प्रतिबिम्बांचा मागोवा घेत रहाणे म्हणजे आपले आपल्याशी व्यक्त होंत रहाणे ...पाहुया या मनमुक्त वाटेवर काय भेटतय ते ...
चला येताय ना सोबत ..




1 comment:

  1. Sunder ! swatahach swatahala shodhne he avghad kaam ahe ani tula te sahaj kavitetun jamte ! Hats off !

    ReplyDelete