चित्र वेध
(चित्र सौजन्य: उत्तरा गोगटे)
सोनवर्खी
आयुष्याच्या जीर्ण होत चाललेल्या पानावर तुझ्या आठवणींचे घननिळे फुलपाखरू क्षणभर बसले...आणि आयुष्य सोनवर्खी होऊन गेले...
जीर्ण होत असलेल्या पानावर अजूनही दव पडतं अधून मधून...एखाद्या व्याकूळ पहाटेस . लेखन: मुकुंद इंगळे मुकुंद प्रभात
No comments:
Post a Comment